Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत चोभेवस्ती येथील ओढ्याला पूर आल्याने रस्ता बंद

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 27 May 2025, 13:18

यवत: यवत राहू रस्त्यावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ ओढ्याला पूर आल्याने यवत राहू हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून प्रचंड पाणी साचले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भुलेश्वर डोंगर रांगांमध्ये प्रचंड पाऊस झाल्याने पावसाचे पाणी यवत गावातील ओढातून वाहत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने नुकतेच ओढा बंदिस्त केला आहे हेच पाणी पुढे चोभे वस्ती जवळ असलेल्या रेल्वे पुलाजवळ जाते परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ओढ्याची दुरुस्ती व साफसफाई झाली नसल्याने ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असल्याने चोभे वस्ती, कटके वस्ती, दुधाने चौक मार्गे राहू यासह उत्तरेकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत आहे.

यवत, राहू यांसह आजूबाजूच्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून संबंधित प्रशासनाने ओढ्याचे पाणी रस्त्यावरून जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी यवत परिसरातील नागरिक व शेतकरी करीत आहेत. ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून दुचाकीस्वार मात्र जीवावर उदार होऊन पाण्यातून प्रवास करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

हगवणे पिता-पुत्रांचा माज दाखवणारा व्हिडिओ व्हायरल ; बाप माझा, मी हवा करीन नाहीतर....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.