Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हगवणे पिता-पुत्रांचा माज दाखवणारा व्हिडिओ व्हायरल ; बाप माझा, मी हवा करीन नाहीतर….

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 27 May 2025, 13:30

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता हगवणे पिता -पुत्रांचा माज दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दिसत आहेत.

हगवणे पिता – पुत्रांच्या व्हायरल व्हिडिओत काय आहे?

लोक मला म्हणतात बापाच्या जीवावर हवा करतो, च्या@#₹% बाप माझा मी हवा करेल नाहीतर काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा…’ या डायलॉगसह सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे हगवणेचा आणखी एक माजुरडेपणा समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

दरम्यान वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तिच्या मृतदेहावर एकूण २९ जखमा आढळल्या असून, त्यापैकी १५ जखमा या तिच्या मृत्यूपूर्वीच्या २४ तासांतील असल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. उर्वरित जखमा मृत्यूपूर्वीच्या आठवडाभराच्या कालावधीतील आहेत. त्यामुळे तिला सातत्याने मारहाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैष्णवीने गळफास घेण्यापूर्वी तिला सासरच्या मंडळीनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

नाशिक हादरले! आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून नर्स सासूकडून सुनेचा घरातच गर्भपात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.