Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवाजीनगर-हिंजवडी दरम्यानच्या ‘कोंडी’तून पुणेकरांना मुक्ती; मेट्रो मार्गावरील ५ हजार सेगमेंट बसवून तयार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 13:00

पुणे : पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर २३ स्थानके उभारण्यात येत आहेत. या मार्गातील ५ हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे एकूण १६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग सेगमेंट बसवून तयार झाला आहे. आता त्यावर रूळ बसवण्यात येणार असून, हा मार्ग एप्रिल २०२४ मध्ये सुरु होणार आहे. यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे.

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पुणेकरांना आहे. पीपीपी तत्त्वावर पीएमआरडीएकडून या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. पुणे मेट्रोच्या मार्गिका तीन प्रकल्पांच्या कामांना वेग आला आहे. या मार्गावरील कामकाजाची काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली होती. त्यांनी हे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. मेट्रो तीनच्या दोन हजार सेगमेंटची उभारणी २४ एप्रिल २०२३ ला पूर्ण झाली होती. या मार्गावरील ८० टक्के खांबाची उभारणी झाली आहे.

पुणे मेट्रोचे सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल तीन हजार सेगमेंट उभे करण्यात आले. मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून गेल्या १६ महिन्यांत पाच हजार सेगमेंटच्या उभारणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला. यामुळे पुणेकरांना एप्रिल २०२४ पासून मेट्रोचा तिसरा टप्पा मिळण्याची आशा निर्माण झाला आहे.

 

पुणे मेट्रोसाठी आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी तयार करण्यात आली आहे. पुढील ३५ वर्ष मेट्रोची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

pneumonia in kids : सध्याच्या वातावरणात लहान मुलांना न्यूमोनियाचा धोका अधिक; पालकांनी 'या' उपाययोजना करणं गरजेच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.