Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बेरोजगारांसाठी खुशखबर: तयारीला लागा, पीडब्ल्यूडीमध्ये नोकरभरती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 December 2023, 10:35
recruitment state transport department chandrapur

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाचा (पीडब्ल्यूडी) आत्मा समजल्या जाणाऱ्या कनिष्ठ आणि स्थापत्य अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. विविध संवर्गांची मिळून दोन हजारांपेक्षा जास्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागामधील रिक्त पदांबाबत पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि इतर लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पुणे विभागामध्ये पीडब्ल्यूडी सहायक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशी जवळपास ३१३ पदे रिक्त आहेत. पीडब्ल्यूडी पुणे विभागाअंतर्गत सद्य:स्थितीत कार्यरत सहायक अभियंता श्रेणी दोन, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांच्याकडून कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात येत आहेत. सहायक अभियंता श्रेणी दोन (स्थापत्य) संवर्गाची ३०१ पदे सरळसेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता संवर्गातील ५३२ पदे भरणे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील १३७८ पदे भरण्याची कार्यवाही निवड समितीकडून सुरू आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.