Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 10:36

नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलेली नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

फडणवीस म्हणाले, शनैश्वर देवस्थानच्या संदर्भातील सदस्यांनी मांडलेले विषय गंभीर आहेत. आवश्यक नसताना १ हजार ८०० जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येत आहे. देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तसेच देणगी गोळा करण्यासंदर्भातही तक्रारी असून या यासंदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आहे. मात्र, ही चौकशी पुरेशा प्रमाणात करण्यात आली नाही. या चौकशीत विसंगती आहे. त्यामुळे शनैश्वर देवस्थानचे विशेष लेखापरीक्षणनंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. असं फडणवीस म्हणाले.

श्री शनेश्वर संस्थान शनिशिंगणापूर मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे दाखले देत या प्रकरणाची तपास यंत्रणांद्वारे सखोल चौकशी करण्याची, देवस्थानच्या मागील दहा वर्षांच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याची व श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानसंदर्भातही २०१८ मध्ये कायदा करण्यात आला. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो लागू करण्यात येईल, असही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पाचंगे यांनी घडविली एक हजार भाविकांना पंढरीची वारी

Sunday, 26 July 2026, 17:41

पुणेकरांचा ट्रॅफिकचा त्रास संपणार! महापालिकेचा मास्टरप्लॅन; पुढील वर्षभरात पूर्ण होणार १२ ‘मिसिंग लिंक’ रस्ते

Sunday, 26 July 2026, 17:00

‘तुला लग्न करावंच लागेल’ अल्पवयीन मुलीचं बनावट आधारकार्ड बनवलं; मुलीनं हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् समोर आला विचित्र प्रकार…

Sunday, 26 July 2026, 16:14

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत तब्बल 2 लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Sunday, 26 July 2026, 16:06

“अभिजीत दिपके रुग्णालयात!टायफॉइडमुळे उपचार सुरू, सोशल मीडियावरून दिली माहिती”

Sunday, 26 July 2026, 15:48

जन्मदात्या आईलाच दिल्या घाणेरड्या शिव्या; जाब विचारताच तरुणाचं डोकं सटकलं अन् सरळ वीट उचलून भावाच्या डोक्यात…

Sunday, 26 July 2026, 15:21
Next Post

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर; दोन साक्षीदारांना समन्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.