Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुला लग्न करावंच लागेल’ अल्पवयीन मुलीचं बनावट आधारकार्ड बनवलं; मुलीनं हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् समोर आला विचित्र प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 26 July 2026, 16:14

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून देण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, स्वतः अल्पवयीन मुलीनेच धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे हा संपूर्ण कट उधळला गेला. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आंबेठाण येथे १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. तक्रारदार मुलीची जन्मतारीख २८ जानेवारी २००९ असून ती अद्याप अल्पवयीन आहे. मात्र, तिचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवून बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

तपासानुसार, संशयित आरोपी पंडित माणिक किंगरे (वय ४२, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) याने मुलीची खरी जन्मतारीख बदलून २८ जानेवारी २००८ अशी दर्शवणारे कथित बनावट आधारकार्ड तयार केले. या कागदपत्राच्या आधारे मुलगी सज्ञान असल्याचे भासवून तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आपल्या जन्मतारखेत बदल करण्यात आल्याचे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचे मुलीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती देत अधिकृत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीमुळे कथित बालविवाहाचा हा प्रयत्न वेळेत उघडकीस आला.

 

या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बनावट शासकीय कागदपत्र तयार करणे आणि अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याच्या प्रयत्नाशी संबंधित विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या कृत्यात आरोपीला आणखी कोणाची मदत मिळाली होती का, बनावट कागदपत्र तयार करण्यामागे इतरांचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20

युद्धाचा पुन्हा भडका; हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

Saturday, 29 August 2026, 19:08

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18
Next Post

पुणेकरांचा ट्रॅफिकचा त्रास संपणार! महापालिकेचा मास्टरप्लॅन; पुढील वर्षभरात पूर्ण होणार १२ 'मिसिंग लिंक' रस्ते

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp