Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर; दोन साक्षीदारांना समन्स

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 10:47

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी (ता. १९) बचाव पक्षाकडून दोन साक्षीदारांची नावे सादर करण्यात आली. न्यायालयाने दोन साक्षीदारांना हजर राहण्यासाठी समन्स बजाविले आहेत.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) पुरावे सादर केले होते. मात्र, सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे असल्याचे दावा आरोपींनी यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयात केला होता. तर शरद कळसकर, संजीव पुनाळेकर यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. तर, डॉ. तावडे यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्याची मागणी केली होती.

दरम्यान, न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचा आदेश बचाव पक्षाला दिला होता. सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले असून, त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपींना ३०० पेक्षा जास्त प्रश्न विचारले होते. त्यावेळी आरोपींनी अनेक प्रश्नांना ‘माहीत नाही’, असे उत्तर दिले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाने दोन साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर केली. या प्रकरणात पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे.

 

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34
Next Post

चिंताजनक! देशात पुन्हा कोरोना; केरळमध्ये गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू तर 292 रुग्णाची नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp