Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचंगे यांनी घडविली एक हजार भाविकांना पंढरीची वारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 26 July 2026, 17:41

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: आषाढी एकादशीच्या पाश्वभूमीवर श्री क्षेत्र ढोकसांगवी, ता.शिरुर येथील एक हजारहुन अधिक भाविकांना आरामबसद्वारे श्री क्षेत्र पंढरपूरची वारी घडविण्यात आली. येथील युवा उद्योजक पै.किरण पाचंगे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे सलग चौथ्या वर्षीही आयोजन करण्यात आले होते. पाचंगे दाम्पत्याने भाविकांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

गावातील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची आरती झाल्यानंतर पंचायत समितीच्या सदस्या मनिषा पाचंगे व भाजपचे माजी अध्यक्ष सतिश पाचंगे या उभयतांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. ढोकसांगवी गावाला समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे, येथील धार्मिक व अध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी या वारीचे उद्योजक पाचंगे यांच्याकडून करण्यात येत असलेले आयोजन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे शिरुर प्रिंटिंग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष ऍड बाबुराव पाचंगे व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काळुराम मलगुंडे यांनी यावेळी सांगितले. माजी सरपंच गीताराम पाचंगे यांनी आभार मानले.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20

युद्धाचा पुन्हा भडका; हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

Saturday, 29 August 2026, 19:08

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25
Next Post

"दोन महिन्यांत पैसे परत देईन, नाहीतर घर घेऊन देईन!" आश्वासन देत नंतर केली फसवणूक; खोट्या अपघाताचं नाटक केलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp