Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुल्याजवळ ‘रास्ता रोको’; पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीचा निषेध

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 December 2023, 12:15

संदीप टूले

केडगाव : इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेकीचे पडसाद आता दौंड तालुक्यातही उमटले आहेत. सकल ओबीसी व धनगर समाजाच्या वतीने गुरूवारी (ता. १३) पुणे-सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज, ओबीसी समाजासह इतरही समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सकल ओबीसी समाजाकडून ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू आहे. चौफुला या ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चप्पलफेकीची घटना निंदणीय असून, या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरू, असा इशारा या वेळी ओबीसी बांधवांकडून देण्यात आला.

 

चप्पलफेक प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसह त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. चप्पलफेक करणे म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या वेळी ओबीसी नेते महेश भागवत, पांडुरंग मेरगळ, दौलत ठोंबरे, बाळासाहेब तोंडे पाटील, संजय इनामके, आबासाहेब चोरमले, मोहन टुले, दत्तात्रय दुबे आदींसह शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07
Next Post

दिवसा बंद कंपन्यांची रेकी, रात्री महागड्या तांब्याची चोरी; पिंपरीत टोळीचा पर्दाफाश, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.