Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील रामा कृषी रसायन कामगार युनियनच्या अध्यक्षपदी राजीव काळभोर विराजमान

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 September 2024, 15:15

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामा कृषी रसायन कामगार युनियनच्या अध्यक्षपदी राजीव बाळासाहेब काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी आकाश किरण गरगडे व दत्तात्रय भगवान वारघडे यांनी निवड झाली आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामा कृषी रसायन कामगार युनियनची 2024 ते 2027 अशी त्रैवार्षिक निवडणूक श्रीमंत अमरनाथ कामगार परिवर्तन विकास आघाडी व श्री चिंतामणी कामगार विकास आघाडी यांच्यात झाली. या 10 जागांसाठीच्या निवडणुकीत श्रीमंत अमरनाथ आघाडीचे सुर्यफुल हे चिन्ह निवडणूक चिन्ह होते. तर श्री चिंतामणी आघाडीचे निवडणूक चिन्ह कपबशी होते.

त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रियेचा कामगारांनी शनिवारी (ता.14) मतदान करून आपला हक्क बजाविला. या निवडणुकीत श्रीमंत अमरनाथ कामगार परिवर्तन विकास आघाडीने 7 जागा जिंकून बाजी मारली तर श्री चिंतामणी कामगार विकास आघाडीला केवळ 3 जागेवर समाधान मानावे लागले. रामा कृषी रसायन कामगार युनियनच्या अध्यक्षपदी राजीव काळभोर यांची निवड करण्यात आली आहे.

रामा कृषी रसायन कामगारचे सर्व विजयी उमेदवार पुढील प्रमाणे…

 

राजू बाळासाहेब काळभोर (अध्यक्ष – श्रीमंत अमरनाथ आघाडी), आकाश किरण गरगडे (उपाध्यक्ष – श्रीमंत अमरनाथ आघाडी), दत्तात्रय भगवान वारघडे (उपाध्यक्ष, श्री चिंतामणी आघाडी) ,दत्तात्रय एकनाथ सुक्रे (श्री चिंतामणी आघाडी), विशाल ज्ञानेश्वर पंडित (श्री चिंतामणी आघाडी), दत्तात्रेय बलभीम काळे (श्रीमंत अमरनाथ आघाडी), गजानन गुलाब जाधव (श्रीमंत अमरनाथ आघाडी), साहेबराव गुलाब कोळपे (श्रीमंत अमरनाथ आघाडी), महादेव रामचंद्र शेंडगे (श्रीमंत अमरनाथ आघाडी) , संदीप न्यानोबा मुळीक (श्रीमंत अमरनाथ आघाडी)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

'ही तुझी बायको आहे का, तिला तू गाडीवरुन का फिरवतोस? असे म्हणत लाकडी दांडक्याने तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp