Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajgurunagar News : बोकडाचे मुंडके, काळ्या बाहुल्या… रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य; ग्रामस्थांमध्ये घबराट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 July 2023, 16:46

Rajgurunagar News : राजगुरुनगर : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अघोरी अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा खेळ सुरूच आहे. अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या देखील वाढती असल्याचे गेल्या काही महिन्यांत घडलेल्या प्रकरणांवरून निदर्शनास येत आहे. नुकताच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. रेटवडी (ता. खेड) येथील वैकुंठ स्मशानभूमीत हे अघोरी कृत्य करण्यात आले. सोमवारी अमावस्येच्या रात्री हा भितीदायक प्रकार घडला.

कारवाईची मागणी

या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, असे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अघोरी कृत्य करून समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन, अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत. (Rajgurunagar News) अशातच रेटवडी (ता खेड ) येथील वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी अमावस्येच्या दिवशी गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

दरम्यान, अघोरी कृत्य करून तुमच्या समस्यांवर उपाय योजणार, असे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत.(Rajgurunagar News)  त्यामुळे गावात भीतीचे सावट आहे. पोलिसांनी याचा योग्य प्रकारे शोध घेऊन, असा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रेटवडीचे माजी सरपंच दिलीप पवळे व ग्रामस्थांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Rajgurunagar News : पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांचे पद रद्द ; सहकारी संस्था (दुग्ध) चे विभागीय उपनिबंधकांनी दिला निकाल

Rajgurunagar News : पुण्यातील खेडमध्ये दारूच्या नशेत आर्थिक देवाण-घेवणीतून एकाचा खून; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rajgurunagar News : पहिल्याच दिवशी विद्यार्थी वर्गाबाहेर; राजगुरुनगरमधील केटीईएस इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्रकार; शुल्क न भरल्याची तक्रार!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Indapur News : इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी २९ कोटींचा निधी मंजूर - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.