Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी २९ कोटींचा निधी मंजूर – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 July 2023, 17:00

दीपक खिलारे Indapur News :  इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ च्या पावसाळी पुरवणीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल २९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता.१७) दिली.(Indapur News)

२९ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

शिवसेना-भाजप महा युती सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी रस्ते व इतर विकास कामासाठी भरघोस निधी आण्यासाठी आंम्ही सतत प्रयत्नशील आहोत. असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.(Indapur News)

तसेच सदर निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.(Indapur News)

 

मंजूर झालेले ६ रस्ते पुढीलप्रमाणे –
(कंसात मंजूर निधी रक्कम)

१) बावडा (रा.मा.१२०) ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत इ.जि.मा. २१३ ची सुधारणा करणे (९ कोटी),

२) बावडा (प्र.जि.मा. ८६) काकडे वस्ती-शेटे वस्ती ते सावंत वस्ती बावडा ग्रा.मा.२०० रस्ता करणे-(४ कोटी),

३) टणु रा.मा.१२० ते टणू (चव्हाण वस्ती) बंधारा ते गावठाण ग्रा.मा. २०२ रस्ता सुधारणा करणे – (४ कोटी),

४) वालचंनगर- सराफवाडी- रेडा- शहाजीनगर -भोडणी ते राज्यमार्ग 125 रस्ता रुंदीकरण करणे प्र.जि. मार्ग १२६ कि.मी.१८/०० ते २३/०० सुधारणा करणे- (४ कोटी),

५) सणसर राज्य मार्ग १२१ ते रायते मळा, खटके वस्ती ते सणसर रा.मा. १२० सुधारणा करणे ग्रा. मा. २६६- (४ कोटी),

६) वकीलवस्ती रा.मा.१२५ ते भांडगाव (प्र.जि. मार्ग ८६ पर्यंत) रस्ता करणे ग्रा.मा.७७ – (४ कोटी).(Indapur News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Indapur News : इंदापूर अर्बन बँकेच्या ठेवी ५०० कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.