Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी राजेंद्र काकडे यांची निवड

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 21 November 2023, 20:17
Rajendra Kakade appointed as pune district NCP secretary

अमोल दरेकर

सणसवाडी : शिरूर तालुक्यातील कासारी गावचे माजी चेअरमन राजेंद्र काकडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. यापूर्वी कासारी गावातील हनुमान विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून कामकाज पाहिलं आहे.

आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनाचा लाभ देण्यासाठी अग्रभागी असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. नेहमी शरद पवार यांच्या विचारसरणीचा वारसा जपत जनसेवाचा व्रत घेत काम केल्याने आणि आमदार अशोक पवार यांच्याशी एकनिष्ठपणे काम केल्यानेच निवड झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

या निवडीचे पत्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगनाथ शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, माजी सरपंच संभाजी भुजबळ आदी उपस्थित होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Shirur News : 'सर, आजही तो दिवस आठवला की...'; पिंपरी पेंढार येथे ३८ वर्षांनी भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.