Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पावसाचा जोर वाढला, अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 June 2025, 12:45

पुणे: पुण्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे दैनंदिन जीवन आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. आज सकाळपासून पुण्यातील घाट परिसरात शहराच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, पुढील काही तास पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे-मुंबई महामार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची नोंद झाली आहे. नागरिकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, बाहेर पडण्यापूर्वी वाहतूक अपडेट तपासावेत असा सल्ला देण्यात आला आहे.

आयएमडीने इशारा दिला आहे की, पावसामुळे दैनंदिन जीवनात तात्पुरते व्यत्यय येऊ शकतो. पालघर, रायगड, पुणे, कोकणात, मुंबई, सातारा आणि आसपासच्या परिसरात ढगाळ हवामान असल्याचे दिसून आले आहे. या भागांत पुढीत ३ ते ४ तासांचा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01

गणेशोत्सवाआधी पुण्यात FDA ची मोठी कारवाई; पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त

Saturday, 12 September 2026, 8:42

Maharashtra Weather: पावसाची एन्ट्री पुन्हा जोरात? महाराष्ट्रातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा अलर्ट

Saturday, 12 September 2026, 8:02
Next Post

कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापूसाहेब बोधे बिनविरोध...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp