Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापूसाहेब बोधे बिनविरोध…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 4 June 2025, 13:48

उरुळी कांचन, दि. २४ : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बापूसाहेब यशवंत बोधे यांची बुधवारी (ता. 04) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच भानुदास जेधे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा बागले यांच्या अध्यक्षतेखाली व गोरख कानकाटे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत सरपंच पदासाठी बापूसाहेब बोधे यांचा एकमेव अर्ज आल्याने मनीषा बागले यांनी बापूसाहेब बोधे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. बापूसाहेब बोधे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजीत  मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी उषा मुंडे, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती राजगुरू यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी सरपंच मंगेश कानकाटे, विठ्ठल शितोळे, उपसरपंच पल्लवी नाझीरकर, सदस्य दत्तात्रय काकडे, लिलावती बोधे, वैशाली सावंत, राधिका काकडे, मनीषा कड, अश्विनी कड, सामाजिक कार्यकर्ते सोपान शितोळे, मानसिंग कड, आप्पासाहेब कड, बाजीराव कड, ताराचंद कोलते, रमेश नाझीरकर, प्रवीण शितोळे, आप्पासाहेब कड, अमित सावंत दिलीप शितोळे, संतोष गायकवाड, जयसिंग भोसले, सुनील खेडेकर, प्रवीण शितोळे, गणेश शितोळे, संतोष शितोळे, विठ्ठल कोलते, सुरज बोधे, तेजस बोधे, स्वप्निल बोधे, लोकेश कानकाटे, निखिल कड, आदी समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, 1979 पासून बापूसाहेब बोधे हे ग्रामपंचायतीत पहिल्यांदा सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच मागील दोन निवडणुकीत उपसरपंचपदी निवड झाली होती. मात्र 2025 साली त्यांची स्वप्नपूर्ती होऊन पाहिल्यांदा सरपंचपदी विराजमान झाले आहेत. याअगोदर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले आहे.

 

नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब बोधे निवडीनंतर म्हणाले, “गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. कोरेगाव मूळ गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01

गणेशोत्सवाआधी पुण्यात FDA ची मोठी कारवाई; पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त

Saturday, 12 September 2026, 8:42
Next Post

खडकीत एसटी चालक, कंडक्टरला जबर मारहाण, बसचेही नुकसान; आरोपी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp