Railway News | पुणे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दौंड-मनमाड विभागातील बेलापूर, चितळी आणि पुणतांबा स्थानकांदरम्यान ‘नॉन-इंटरलॉकिंग’काम करण्यासाठी काही गाड्यांना रद्द करण्यात आले. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. ही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या …!
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस २६ व २७ मार्चला रद्द
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस २८ व २९ मार्चला रद्द
नागपूर-पुणे गरीबरथ एक्सप्रेस २६ मार्चला रद्द
पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस २७ मार्चला रद्द
नागपूर-पुणे एक्स्प्रेस २७ मार्चला रद्द
पुणे-नागपूर एक्सप्रेस २८ मार्चला रद्द
या गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार…!
१२२२१ पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस २७ मार्चला पुणे-लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड मार्गे वळवण्यात येणार.
१२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस २५ आणि २६ मार्चला नागपूर-बल्लारशाह-सिकंदराबाद-वाडी-दौंड-पुणे मार्गे वळवण्यात येत आहे.
२२८४६ हातिया-पुणे एक्सप्रेस २६ मार्चला नागपूर- बल्लारशाह- सिकंदराबाद- वाडी- दौंड-पुणे मार्गे वळवण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Railway News : पुणे ते दौंड मार्गाावर रेल्वेचा वेग वाढणार ; प्रवाशांचा वेळ वाचणार
Hadapsar News | हडपसरमध्ये विविध कार्यक्रमांनी गुढीपाडवा उत्साहात साजरा