Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुचाकींना लावलेल्या कर्कश सायलेन्सवर कारवाई, चौकाचौकात पोलिसांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 9 February 2024, 21:39
Pune traffic police action against horn and silencer changes

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटार सायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या ५७१ दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील दोन दिवसात विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विदयापीठ तसेच हडपसर वाहतूक विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा प्रकारचे सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करावी, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत.

शहरातील अनेक वस्त्यांमध्ये दिवसरात्र सायलेन्सरमध्ये फेरबदल केलेले वाहन वापरून कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात भर टाकत आहेत. अशा मोटरसायकल चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण पुणे शहरात विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याबाबत पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत फेरबदल केलेल्या सायलेन्सच्या मोटरसायकल चालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांक 8087240400 वर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी. तसेच अशा प्रकारचे सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14

थेऊरमध्ये जागेच्या वादातून नातवाकडून आजोबांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Thursday, 1 October 2026, 12:10

तुमचं SBI अकाउंट, LPG कनेक्शन अन् NPS असेल तर लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून बदलले ‘हे’ नियम

Thursday, 1 October 2026, 12:00

दोन वर्षांसाठी हद्दपार, तरी लोणी काळभोरमध्ये बिनधास्त वावर; पोलिसांच्या जाळ्यात अडकला अट्टल गुन्हेगार!

Thursday, 1 October 2026, 11:54
Next Post
Rain interrupts Minister chnadrakant patil speech in solapur

इंजिनिअरिंग, मेडिकलसह 600 अभ्यासक्रमांमध्ये मुलींना मोफत शिक्षण, जूनपासून होणार अंमलबजावणी; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp