Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बलात्कार व पोक्सो प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 February 2026, 12:22

पुणे, ता. 21: शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार व पोक्सो प्रकरणातील 20 वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आरोपीस अटी व शर्थींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. रुद्रा अरुण वाघाये असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून 2024 रोजी शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाणे येथे फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पीडितेवर बलात्कार करून ती गर्भवती राहिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. पुढे त्याची रवानगी येरवडा कारागृह येथे करण्यात आली होती.

आरोपी कारागृहात असताना त्याच्या वतीने अॅड. नितीन भालेराव यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान अॅड. विपुल दुशिंग यांनी आरोपीतर्फे युक्तिवाद करत, आरोपी व पीडित एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध होते, असा दावा केला. तसेच आरोपी मागील एक वर्षांपासून न्यायबंदी असून अद्याप खटल्याची सुनावणी सुरू झालेली नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आरोपीस अटी व शर्थींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अॅड. तन्मय काटे व अॅड. अश्रफ काझी यांनीही सहाय्य केले.

दरम्यान, जामीन मंजूर झाला असला तरी प्रकरणातील मुख्य खटल्याची सुनावणी पुढे सुरू राहणार असून न्यायालयाच्या अटींचे पालन करणे आरोपीस बंधनकारक असणार आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचा भाग्योदय! आज चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; वाचा शनिवारचे संपूर्ण राशीभविष्य

Saturday, 11 April 2026, 7:35

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
Next Post

Crime : पुण्यात नेऊन अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कृत्याने खळबळ, पुरावे पोलिसांच्या हाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.