Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : पुण्यात नेऊन अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कृत्याने खळबळ, पुरावे पोलिसांच्या हाती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 12:35

Crime : अहिल्यानगरमध्ये अत्याचार प्रकरणांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच दरम्यान आता माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात २५ वर्षीय तरुणीने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.

 

नोकरीचे आमिष दाखवून संपर्क वाढवण्यात आल्याचा आरोप आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यांनी तरुणीला वारंवार भेटीस बोलावले. नगर शहरातील विविध ठिकाणांवर तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्यांस भाग पाडणे, त्याचे चित्रीकरण करून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणे, अशा गंभीर आरोपांमुळे प्रकरणाला वेगळे गांभीर्य प्राप्त झाले आहे. काही व्हिडिओ पुरावेही पोलिसांकडे जमा झाल्याची माहिती आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कळमकर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी राजकारणात या घटनेचे पडसाद उमटले असून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा पुन्हा तीव्र झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

उरुळी कांचनच्या उन्नती कन्या विद्यालयात कराटे यलो बेल्ट परीक्षेचा उत्साह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.