Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनच्या उन्नती कन्या विद्यालयात कराटे यलो बेल्ट परीक्षेचा उत्साह

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 February 2026, 12:49

उरुळी कांचन, ता. 20: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील फक्त मुलींची शाळा म्हणून ओळख असलेल्या उन्नती कन्या विद्यालयात नुकतीच कराटे यलो बेल्ट परीक्षा उत्साहात पार पडली.

 

शाळेच्या कराटे प्रशिक्षिका शितल कांचन यांनी विद्यार्थिनींना तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि आत्मसंरक्षणाचे धडे दिले. परीक्षेसाठी USKA संस्थेचे अध्यक्ष व संचालक रेन्शी संजय स्टेट, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या रेन्शी आरती मोहित मल्ला तसेच शिशान गणेश अहिरकर पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते 43 विद्यार्थिनींना यलो बेल्ट प्रदान करण्यात आला.

अध्यक्षा नयॉन सुरेश कांचन, संचालिका डॉ. नुपूर सुरेश कांचन आणि मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात तिसरी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रात्यक्षिकांदरम्यान विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण हालचाली, नेमकेपणा आणि जिद्दीने उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांनी विद्यार्थिनींना भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याचे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि स्वसंरक्षणाची जाणीव दृढ झाली असून विद्यालयाच्या क्रीडा वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01
Next Post

Indapur : रमजानची मेजवानी! 'या' खास रबडी आणि खिचड्याची चव चाखण्यासाठी होतेय गर्दी; दर ऐकून व्हाल थक्क!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.