Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : रमजानची मेजवानी! ‘या’ खास रबडी आणि खिचड्याची चव चाखण्यासाठी होतेय गर्दी; दर ऐकून व्हाल थक्क!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 13:01

आदित्य बोराटे

 

Indapur : पवित्र रमजान महिन्याची सुरुवात दि. १९ फेब्रुवारीपासून होताच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून फळे, खजूर, बेकरी पदार्थ व विशेष रमजान खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढली आहे. रोजाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी वाढत असून व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

यंदा खजूरांच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आजवा खजूर १२०० रुपये किलो, कलमी खजूर १००० रुपये किलो दराने विक्री होत असून इतर खजूर ३०० ते १२०० रुपये किलोपर्यंत गुणवत्तेनुसार उपलब्ध आहेत. साधी पेंड खजूर १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे, तर अरब पेंड २४० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेते निहाल बागवान यांनी दिली.

रमजानमध्ये खरबूज, कलिंगड, केळी, सफरचंद या फळांना विशेष मागणी वाढली आहे. त्याचबरोबर खारी, टोस्ट यांसारख्या बेकरी पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. इफ्तारसाठी लागणाऱ्या खिचडा रॉ मटेरियलचा दर १२० रुपये किलो आहे.

तसेच बासुंदी खीर, फिस्ता फालुदा, मँगो, खजूर रबडी, स्ट्रॉबेरी मसाला, बदाम खीर, अंगूर रबडी मसाला, अंगूर रबडी, सीताफळ रबडी हे तयार पदार्थ २०० ग्रॅमसाठी १३० रुपये दराने उपलब्ध असून १६० ते २५० रुपयांपर्यंत विविध पॅकेट्स उपलब्ध आहेत. रु हब्जा व सब्जा यांनाही मोठी मागणी असल्याचे बागवान प्री फूड्सचे मालक फिरोज बागवान यांनी सांगितले.एकूणच रमजानच्या निमित्ताने बाजारपेठ गजबजली असून व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01
Next Post

कदमवाकवस्तीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा खोटा कॉल; अज्ञातावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.