पुणे : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील पुणे, शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि.१३) रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाचे पुणे मुख्यालय, तसेच दिवे, आळंदी रस्ता, आयडीटीआर येथील लायसन्स, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, तसेच वा नोंदणी आणि इतर सर्व कामकाज सोमवारी बंद राहणार आहे. ज्या नागरिकांना या दिवसाच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आल्या आहेत.