Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! शहरातील ‘या’ भागांमध्ये आजपासून एक वेळ येणार पाणी…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 15:40

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आजपासून शहरातील अनेक भागांत केवळ एक वेळ पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

पुणे मनपाच्या पर्वती येथील एमएलआर टाकी ते जगताप हाऊसदरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या पाइपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जानेवारी ते २२ जानेवारी या कामासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये भवानी पेठ, स्वारगेट परिसर, शंकर शेठ रस्ता या परिसरात दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

स्वारगेट पोलीस वसाहत, झगडेवाडी, खडकमाळ आळी, संपूर्ण घोरपडी पेठ, मोमिनपुरा, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत या भागात एकच वेळ पाणी असेल. याशिवाय लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, कासेवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रस्ता, संपूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम या भागांमध्येही एकच वेळ पाणी येणार आहे.

वायमेकर चाळ, राजेवाडी, पत्राचाळ एसआरए, भगवान दास चाळ, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी, मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सीपीएडबल्यू क्वार्टर, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रस्ता एसटी बस स्थानक ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी, लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी, या भागात दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post

लातुरमध्ये अज्ञात माथेफिरूने मुक्कामी एसटी बस पेटवली; गाढ झोपलेले ड्रायव्हर, कंडक्टर थोडक्यात बचावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp