Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: अजित पवारांना मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे 10 हून अधिक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 14:41
Pune Politics: Big shock for Ajit Pawar! More than 10 former NCP corporators in Pimpri-Chinchwad on the path of BJP?

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या (Pune Politics) पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील (Local Bodies Election) राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. महायुतीतील (Pune News) संघर्ष काही दिवसांपासून तीव्र झाल्याचं दिसत असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र तयार झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फोडाफोडीबाबत थेट दिल्लीतील अमित शहा यांच्या समोर नाराजी व्यक्त केली होती. (Breaking News)

 

आता भाजपाने आपला लक्ष अजित पवार यांचे होमग्राउंड असलेल्या पिंपरी-चिंचवडकडे वळवले आहे. पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत असून, भाजप शहरभर शत-प्रतिशत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोहिमा राबवत आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या जवळपास 10 माजी नगरसेवकांशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधला असल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय ताप वाढला असून, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले आहे. 2017 मध्ये भाजपाने 77 जागांवर विजय मिळवला होता तर राष्ट्रवादीला 32 जागा मिळाल्या होत्या. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळाल्यानंतर दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले की, महापालिकेत शत-प्रतिशत विजय मिळवण्यासाठी भाजप सज्ज आहे. अधिकाधिक सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती तुटल्यामुळे भाजपाकडून 128 पैकी सर्व जागांवर उमेदवार देण्याचा पर्याय खुला झाला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार असल्यामुळे या भागातील राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत. 32 प्रभागांमध्ये तिकीटासाठी मोठी स्पर्धा सुरू असून, ज्या प्रभागांमध्ये भाजप तुलनेने कमकुवत आहे, तिथे ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा विचार होत आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्थानिक निष्ठावंतांना संधी द्यावी; मात्र, राष्ट्रवादीचे आयात केलेले नेते घेतल्यास पक्षाच्या आतून नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52
Next Post

Daund News: 'कोणी शिक्षक देता का शिक्षक' विद्येच्या माहेरघरातच शिक्षणाची दयनीय अवस्था; वडगाव बांडे येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.