Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मद्य पाजून तरुणीवर क्लिनीकमध्ये बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 September 2023, 15:26

Pune News : पुणे : इंस्टाग्रामवर ओळख वाढवून, तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला क्लिनिकमध्ये बोलावून, बकार्डी नावाची रम पाजली. गुंगी आल्यावर तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पुण्यातील नारायण पेठ परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण पेठ परिसरात घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शुभंकर महापूरे (वय २६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. (Pune News) याबाबत एका २० वर्षांच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नारायण पेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये शनिवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. हळूहळू ओळख वाढत गेली. डॉक्टरने तरुणीचा विश्वास संपादन केला. (Pune News) तिला क्लिनिकमध्ये जेवण करायला रात्रीच्या वेळी बोलावले. तेथे तिला बकार्डी नावाची रम पाजली. त्यामुळे तरुणीला गुंगी आली. याचा गैरफायदा घेऊन त्याने बलात्कार केला.

 

दरम्यान, हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : शिरूर हवेलीसह जिल्ह्यातील १० मंडल अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

Pune News : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीला साडीने आवळला गळा; नराधम पतीवर गुन्हा दाखल

Pune News : गुप्तधनातील सोने-चांदीची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

MPSCच्या पेपरसाठी १२ लाखांचा सौदा! एका PDF फाइलमुळे फुटलं बिंग; रोहित पवारांचा मोठा खुलासा…

Monday, 27 July 2026, 14:55

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही जडतोय गुडघेदुखीचा आजार; ‘हे’ सोपे उपाय ठरतील गुणकारी

Monday, 27 July 2026, 14:39

रक्षकच बनले भक्षक! १ कोटींवर डोळा; पुण्यात पोलिसांनीच रचला दरोड्याचा कट, चोरीचा ‘सिनेस्टाइल’ थरार….

Monday, 27 July 2026, 14:23

महिलेशी वाद घातला, पोलिसालाही धक्काबुक्की केली! पुण्यात डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 14:17

चासकमान कालव्याच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप; अस्तरीकरणाचे काम पाडले बंद

Monday, 27 July 2026, 13:48

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; धडक मोहिमेला कोर्टाचा ब्रेक?

Monday, 27 July 2026, 13:19
Next Post

Pune News : राज्यात जोरदार पाऊस पडू दे... अजित पवार यांची कसबा गणपतीसमोर प्रार्थना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.