Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : टी-शर्ट घालण्यास मदत करण्याच्या बहाण्याने दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग, कॅम्प परिसरातील धक्कादायक घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 July 2023, 9:39

पुणे : कपड्याच्या दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तेथील कामगाराने लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. Pune News

 

कैफ करीममुल्ला शेख असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गुरुवारी (ता. २०) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास त्या दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. अनेक टी-शर्ट पाहिल्यानंतर तिला एक टी-शर्ट आवडला. तिने तो घेत अंगावरील पहिल्या टी-शर्ट वरच नवीन टी-शर्ट ट्राय केला.

दरम्यान, तरुणाने टी-शर्ट घेण्यास आलेल्या तरुणीला “आपण तुला टी-शर्ट घालण्यास मदत करतो”, असा बहाणा करत तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस मोकाटे हे करत आहेत. Pune News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरात शिरले चोरटे! मस्साजोग गावात दहशतीचे वातावरण; केज पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 15:41
Crime in Pune! Pistols and axes in the hands of minors; Sinhagad Road police set a trap and the accused was arrested

पुण्यात गुन्हेगारीचं सावट! अल्पवयीन मुलांच्या हाती पिस्तुल अन् कोयते; सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपी गजाआड

Friday, 10 April 2026, 15:34

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30
Next Post

Wagholi News : गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ ; लोणी कंद पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.