Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पाणी चोरीला बसणार आळा; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 February 2025, 11:37
abhay scheme for new included villages pune

पुणे : पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील ज्या भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरविले जाते, त्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर अन्य ठिकाणी गेल्यास त्याची पूर्णतः जबाबदारी आता संबधित कर्मचाऱ्यांवर असणार आहे. या निर्णयामुळे टँकरमधून होणाऱ्या पाणी चोरीचे प्रकार रोखले जाणार, अशी महापालिकेला आशा आहे.

शहरामध्ये ज्या भागांना महापालिकेच्या वतीने पाणी दिले जात नाही, अशा भागात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाण्याचे टँकर दिले जातात. या टँकरना ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ (जीपीएस) बसविण्यात आली असून या यंत्रणेद्वारे टँकरवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठीचा लॉग-इन आणि पासवर्ड पाणीपुरवठा विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. या अधिकाऱ्यांकडे या कामाव्यतिरिक्त अन्य अनेक कामे असल्याने त्यांना या कामाकडे लक्ष देणे शक्य होत नव्हते.

तसेच टँकरसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर सुद्धा अनेक टँकरचालक महापालिकेचे पाणी संबधितांना पोहचत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे येत आहेत. टँकरवर लावण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेचा वापर होत नसल्याने महापालिकेचे पाण्याचे टँकर नेमके कुणीकडे जातात , याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळत नाही. त्यामुळे जीपीएस यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबधित क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे देण्यात यावी. अशी मागणी स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली असून त्यांना लाॅग-इन आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे. टँकर कुठे आणि कधी पाठविण्यात आले, याचा दैनंंदिन अहवाल संबधितांकडून घेतला जाणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

सुरेश धस- धनंजय मुडेंच्यां भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा गौप्यस्फोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp