Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : महंमदवाडीत पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 14:00

Pune News : पुणे : पुण्यातील महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला होता. दरम्यान फायरिंग करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. महंमदवाडी रोडवर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी कारवाई करत दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (two arrested who shot at the criminal due to past enmity in Mahmudwadi)

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली अटक

पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. चेतन बाळू जाधव (वय 21) आणि यश सुनील ससाने अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. (Pune News) त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पच्चीस ऊर्फ फैजान शेख व आरोपींवर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.

 

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांचाही या संपूर्ण प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. यातील आरोपी हे जुना मोदिखाना कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.(Pune News)  त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : धक्कादायक! घोरपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Pune News : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावे पुन्हा बनावट फेसबूक अकाऊंट

Pune News : धक्कादायक..! माफी मागायला गावात चला नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे करू… दलित वस्तीत घुसून महिला सरपंचासह पतीस मारहाण, पुणे जिल्ह्यातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Kolhapur News : कोल्हापूर हिंसाचार; कुणीही कायदा हातात घेऊ नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.