Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दुधात भेसळ करणा-यांना मोक्का लावणार! : दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 10:28

Pune News : पुणे : दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ही भेसळ रोखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दूध संस्थांवर फौजदारी कारवाईसोबत भेसळखोरांना चाप लावण्यासाठी त्यांच्यावर ‘मकोका’ची कारवाई करता येईल का, याची चाचपणी राज्य सरकार करीत आहे,’ अशी माहिती दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी दिली.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली छापा टाकण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार

जिल्हाधिकारी कार्यालयात दूध दरवाढ आणि अन्य विषयांबाबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे महसूल,तसेच पशु, दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध निर्णयांची माहिती माध्यमांना दिली. या वेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार राहुल कुल; तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘राज्यांमध्ये दूध भेसळ होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, दूध भेसळखोरांवर छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली छापा टाकण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे. (Pune News) त्यामध्ये जिल्हा दुग्धविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, ग्रामीण पोलीस अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. वाळू माफियांप्रमाणे भेसळखोरांवर ‘मकोका’ची कारवाई करण्यात येईल का याबाबत कायदेशीर बाजू तपासण्यात येईल,’ अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीगोंद्यात दूध भेसळखोरांवर कारवाई करण्यात आल्यानंतर ६० हजार लिटर दुधाची आवक कमी झाली आहे. तसेच एफडीएमार्फत कारवाई झाल्यास दूधातील भेसळ रोखण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. (Pune News) त्यामुळे दुधातील भेसळ रोखणे अशक्य होत आहे. महाराष्ट्राला भेसळमुक्त दूध मिळावे यासाठी महसूल विभागाने पावले उचलली आहेत. भेसळयुक्त दूध विकत घेणाऱ्या संस्थांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

– राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धविकास मंत्री

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : धक्कादायक! सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार ; जमिनीच्या व्यवहारातून घडला प्रकार

 

Big News | हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड निलंबित ; बाजार समितीच्या व्यवहारात अनियमिता झाल्याचा ठपका..!

Pune news : नवीन वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36
Next Post

Railway News : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचा वेग वाढणार ; राज्य सरकार निधीतील निम्मा वाटा उचलणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp