Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आळंदी मधील ‘त्या’प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 14:25

Pune News : पुणे : आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असतानापालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आणखी व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये वारकऱ्यांनी पोलिसांना तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. (The video before ‘that’ indecent  in Alandi; has surfaced; What exactly happened?)

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. 11) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन बैठका पार पडल्या. (Pune News) मागील वर्षी पालखी सोहळ्यात गर्दीमुळे चेंगरा चेंगरी झाली होती. अशा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला.

वारकऱ्यांनी पोलिसांना अक्षरशः तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला

वारकऱ्यांनी पोलिसांना अक्षरशः तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पोलीस वारकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारकऱ्यांनी अचानक पोलिसांना ढकलून त्यांना तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. (Pune News) त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांना बाजूला ढकलून पांगवले. दरम्यान, पोलिसांनी लाठ्या उगारल्या असल्याचा एक व्हिडीओ सुरुवातीला समोर आला होता.

याबाबत पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे म्हणाले, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या.(Pune News)  त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे आहे तरी कोण? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड!

Pune News : पुण्यात तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून

Pune News : पुण्यात पत्रकारावर गोळीबार, १५ दिवसांपूर्वीच झाला होता हल्ला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Mauli Palkhi News : पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे वारकऱ्यांची सेवा , ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दिमाखात स्वागत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.