Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘वर्क फ्रॉम होम’चा मोह नडला; पुण्यातील ‘आयटी’तील दोघांना 50 लाखांचा गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 June 2023, 12:56

Pune News : पुणे : दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याच्या नावाखाली पैसे गुंतविण्यास सांगून दोन आयटीतील तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. टेलिग्रामवर वेगवेगळे टास्क पूर्ण करुन “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून जादा पैसे कमविण्याचे आमिष दाखवत या तरुणांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल 50 लाख रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या २ महिन्यात अशा प्रकारे किमान ६६ तक्रारी आल्या असून, त्यात तब्बल २० कोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण देशभर अशा प्रकारे पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली सायबर चोरटे लोकांना जाळ्यात ओढून फसवणूक करत आहेत. (The temptation of ‘work from home’)

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) विकी गाधे शाम (वय 27, रा. साईनगरी, चंदननगर) व आशिष मुकेश जैन (वय 33, रा.खराडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीवरून, तक्रारदार हे पुण्यात आयटी कंपनीत नोकरी करतात. त्यांना सायबर चोरट्यांनी व्हॉटसअ्‌प आणि टेलिग्रामवरुन संपर्क साधला होता. (Pune News) त्यामध्ये टेलिग्राम आयडी जॉइन करण्यास सांगितले. यानंतर वेगवेगळे टास्क देऊन त्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवले. मात्र त्यांना टास्कच्या बदल्यात कोणतेही पैसे न देता, त्याच्या बॅंक खात्यातील रक्कम या चोरट्यांनी लाटली. तक्रार विकी यांच्या खात्यातून तब्बल 24 लाख 95 हजाराची रक्कम काढून घेतले तर, आशिष या तरुणाच्या खात्यातून 24 लाख 93 हजार रुपये वर्ग करुन घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : जीवनसाथी डॉट कॉम साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २३ लाखांची फसवणूक

Pune News : मुद्रांक शुल्काचा परतावा नागरिकांना देण्यास सुरुवात ; साडेसहा कोटीहून अधिक रक्कम दिली परत..

Pune News : अभिमानास्पद..! इतिहासामध्ये पहिल्यांदा महिलेने चालवली सासवड ते नीरा मार्गावर एस. टी.बस

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : पुण्यात सुरक्षा रक्षक भरतीच्या नावाखाली तरुणांची लूट; मंडळाकडून 'अलर्ट'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.