Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात सुरक्षा रक्षक भरतीच्या नावाखाली तरुणांची लूट; मंडळाकडून ‘अलर्ट’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 June 2023, 13:23

Pune News : पुणे : शहरात नोकरीच्या आमिषातून अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकरणे वारंवार समोर येताना दिसून येत आहेत. तरुणांना खासगी सुरक्षा रक्षकाचे नोकरीचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अलिकडे याप्रकारे आर्थिक फसवणूकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळही अलर्ट झाले आहे. “खासगी सुरक्षा रक्षक भरतीसाठी युवकांनी कोणत्याही आमिषांना बळी पडू नये,’असे आवाहन सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे. (cheating of youth in the name of security guard recruitment in Pune; ‘Alert’ from the Board)

फसवणूकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ

खासगी सुरक्षा रक्षकांच्या सेवाशर्ती आणि वेतनाबाबत कार्यासाठी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली आहे. याच मंडळात नोकरी लावण्याचे आमिष काही भामट्यांनी युवकांना दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे प्रकार घडले आहेत. (Pune News) याबाबत मंडळाकडे तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळानेच पुढाकार घेत, या इच्छुकांना अलर्ट देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

याप्रकाराला आळा घालण्यासाठी मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत चोभे यांनी माहिती म्हणाले की, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात भरती अथवा नोंदणी प्रक्रियेसाठी प्रति उमेदवार 110 रुपये शुल्क आकारले जाते. (Pune News) दरम्यान, सध्या मंडळामार्फत कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. उलट 1205 उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. भविष्यात अशी प्रक्रिया राबवल्यास आम्ही कायदेशीर पद्धतीने जाहिरात देऊनच अर्ज मागवू. पण, काही लोक भरतीच्या नावे इच्छुकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर येत आहे. इच्छुकांनी अशा घटकांशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नयेत.

 

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देतो, असे कोणी सांगून पैसे उकळत असल्यास संबंधित उमेदवाराने सावध राहावे. (Pune News) शिवाय, आपल्या जवळील पोलीस ठाण्यात तक्रार करावी.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत चोभे यांनी केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ‘वर्क फ्रॉम होम’चा मोह नडला; पुण्यातील ‘आयटी’तील दोघांना 50 लाखांचा गंडा

Pune News : जीवनसाथी डॉट कॉम साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २३ लाखांची फसवणूक

Pune News : मुद्रांक शुल्काचा परतावा नागरिकांना देण्यास सुरुवात ; साडेसहा कोटीहून अधिक रक्कम दिली परत..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Loni Kalbhor News : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याचा "मुक्काम" अखेर लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरातच ; प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या सोबतच्या बैठकीत तोडगा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.