Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दगडूशेठ बाप्पांची मूर्ती यंदा श्री गणाधीश रथामध्ये विराजमान होणार; दुपारी चार वाजता निघणार मिरवणूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 September 2023, 17:42

Pune News : पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टतर्फे यंदा विसर्जन मिरवणुकीमध्ये श्री दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती श्री गणाधीश रथामध्ये विराजमान होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. दुपारी ४ वाजता बाप्पा लक्ष्मी रोड मार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ अयोध्येच्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत

दगडूशेठ बाप्पांच्या विसर्जन रथाविषयी माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले की, मंडळाचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे. यावर्षी श्री गणाधीश रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. (Pune News) प्रत्येक खांबावर हत्तीची मूर्ती साकारली असून, गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात झगमगणार आहेत. भगवान शंकरांच्या ८ गणांच्या मूर्ती रथावर असून, मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून, उंची २१ फूट इतकी आहे. रथावर १ मुख्य कळस बसविला आहे. तसेच त्याच्याभोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत. आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहेत.

मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरून केली जाणार आहे. (Pune News) याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असणार आहे. मिरवणुकीत गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पतीचे टोमणे व मारहाणीला कंटाळून, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

 

Pune News : अग्निवीर म्हणून लष्करात भरती करण्याचे आमीष; १६ तरुणांना लाखोंचा गंडा

Pune News : भिमाशंकर कारखाना उसाला ३१०० रूपये बाजारभाव देईल; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42
Next Post

Pimpari News : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’ ; भूमिपूत्र मोरे कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp