Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : चिखली- नेवाळे वस्तीतील ‘त्या’ रस्त्याला अखेर ‘गती’ ; भूमिपूत्र मोरे कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 September 2023, 17:54

Pimpari News : पिंपरी, ता.२७ : चिखली- नेवाळेवस्ती येथील जयहरी हाऊसिंग सोसायटीसमोरील रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. त्यामुळे २० वर्षांपासून स्थानिक रहिवाशांची होणारी परवड थांबली असून, याकामी जागा मालक मोरे कुटुंबियांनी भूसंपादनासाठी सामाजिक बांधलकी जपत सकारात्मक पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जागा मालक आणि रहिवाशी यांच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी

चिखली- नेवाळेवस्ती येथील गट नंबर १२४४ येथील जयहरी हाऊसिंग सोसायटीसमोरील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करावा केला. विद्यार्थी- गृहिणी यांना चिखलातून मार्ग काढत शाळा- मार्केटमध्ये जावे लागत होते. गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा तगादा लावला होता.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जागा मालक माजी नगरसेवक गिताराम मोरे, बाळासाहेब मोरे, पांडुरंग मोरे, जालिंदर मोरे, काळुराम मोरे, सोपान मोरे, अनिल मोरे, गोरख मोरे, तन्मय मोरे आणि प्रकाश मोरे यांच्यासोबत चर्चा केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुढाकार घेण्याबाबत विनंती केली. गिताराम मोरे आणि सर्व जागा मालकांनी सामाजिक कार्य म्हणून सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला, अशी माहिती जयहरी हाऊसिंग सोसायटीचे चंद्रकांत शेवते यांनी दिली.

जागामालक आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाअभावी अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे. चिखली-नेवाळे वस्ती येथील सुमारे दीड हजार नागरिकांना गेल्या २० वर्षांपासून रस्त्याची प्रतिक्षा होती. याबाबत मोरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवून रस्त्याच्या कामासाठी सकारात्मक पुढाकार घेतला. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघाला आहे. मोरे कुटुंबियांचे खऱ्या अर्थाने योगदान आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

Pimpari News : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! भाजपा आमदार महेश लांडगे यांची आग्रही मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp