Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गोळीबाराने पुणे हादरले! महंमदवाडीत पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 12:59

Pune News : पुणे : पुण्यात मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महंमदवाडी रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. त्यात हा गुन्हेगार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास गुलामअलीनगर महंमदवाडीरोड परिसरात घडली आहे. दरम्यान शहरात गुन्हेगारी बोकाळली असल्याचे चित्र सद्या सर्वत्र आहे. अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (The firing shook Pune! Shooting at criminal due to prior enmity in Mahamadwadi)

 

पच्चीस ऊर्फ फैजान रमजान शेख (वय २१, रा. सय्यदनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. (Pune News) गुलाम दौस खान असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी केला गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, खान हा रात्री महंमदवाडी रोड परिसरातून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला व ते पळून गेले. त्यातील एक गोळी शेख याच्या पोटात घुसली. त्यात तो जखमी झाला.(Pune News)  गोळीबाराची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पच्चीस ऊर्फ फैजान शेख व आरोपींवर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. फैजान शेख आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. कोंढवा पोलिसांनी त्यांना यापूर्वी अटकही केली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यात बापाच्या बेकायदा धंद्यामुळे मुलीचा गेला जीव; सिलिंडरमधून गॅस भरताना स्फोटात मृत्यू

Pune News : डॉ.रामकृष्ण ढेरे आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त…

Pune News : रोजगारासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्या : पालकमंत्री

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

झाकीर खान आणि सौरभ द्विवेदीवर प्रेक्षक भडकले! राजपाल यादवच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न; अखेर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:00
Pregnant wife beaten with belt for not fulfilling husband's 'demand' 'Otherwise, I won't let you have sex'

‘नाहीतर तुला नांदवणार नाही’ पतीची ‘ती’ मागणी पूर्ण केली नाही म्हणून गरोदर पत्नीला पट्ट्याने मारहाण

Wednesday, 8 April 2026, 14:58

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! पुरंदरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा; पाहा काय आहे प्रकरण? वाचा

Wednesday, 8 April 2026, 14:34
Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20

मोरगावात ज्वेलर्स दुकानावर चोरीचा प्रयत्न; रखवालदाराच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

Wednesday, 8 April 2026, 14:00
Next Post

Pachgani News : पाचगणी नगरपालिका "माझी वसुंधरा" अभियान अंतर्गत राज्यात पहिली ; साडेतीन कोटींचे बक्षीस पटकावले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.