Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत परिसंवाद; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 12:53

Pune News : पुणे : स्वाभिमानी आणि सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत मंगळवारी (ता. २९)
ऑगस्ट रोजी परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे परिसंवादांच्या निमंत्रक

‘वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज’ व ‘डिजिटल माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव’ या विषयावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. (Pune News) या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ सिसिलिया कार्व्हालो, राज्य ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्रात रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. सिद्धी जगदाळे, साहित्यिक किरण येले उत्तरे देणार आहेत.

एकदिवसीय परिसंवादांचे निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आहेत. ग्रंथालय संसाधन व ज्ञानोपासक अनिल पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, सरचिटणीस हेमंत टकले हे परिसंवादांचे व्यवस्थापन करीत आहेत. (Pune News) वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज असून, डिजिटल माध्यमाचा वाचनावर प्रभाव पडला आहे. वाचन संस्कृतीचे महत्व व विकास युवा पिढीत रुजविण्याची गरज आहे, यासाठीच परिसंवादाचे आयोजन केले आहे.

वाचनातून प्रेरणा निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि ज्ञानाची वृद्धी होते. जातीयता, विषमता, अंधश्रद्धा, गुलामी, अस्थिरता, धर्मांधता, नष्ट करून मानवतावादी समाज उभा करण्यासाठी वाचन चळवळ सक्षम करणे आवश्यक आहे. सध्याचा काळ अस्वस्थ करणारा असून, लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. हुकूमशाहीची बीजे रुजत असताना व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. (Pune News) प्रसारमाध्यमे सत्तेच्या अंकीत आहेत. कवी, लेखक निर्भीड लेखन करू शकत नाहीत. त्यांच्यावर दबाव आणला जातो, यामुळे समृद्ध समाज निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी वाचन संस्कृती बळकट करुन लेखणीची तलवार करावी लागेल तरच धाक निर्माण होईल, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

 

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करीत असताना इतिहासाचा जुना ठेवा जतन करणे आवश्यक आहे. वाचनाने मानवाच्या कल्याणासाठीचे मार्ग सापडतात. (Pune News) वाचनाने क्रांती होते. वाचन संस्कृतीचा जागर करण्यासाठी कवी, लेखक, पत्रकार, कलावंत, शाहीर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : बहिणीला छेडल्याच्या रागाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार; आरोपीसह ६ साथीदारांवर ‘मोक्का’

Pune News : उत्सुकता…उत्साह अन् जल्लोष…विक्रम लँडरचे ‘मून लँडिंग’ यशस्वी; एमआयटी-एडीटीमध्ये चांद्रयान-३ च्या लँडिंगचा नेत्रदीपक सोहळा

Pune News : हात कापू का? तुला मेणबत्तीचे चटके देईन… कोथरूडमध्ये तीन वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षिकेचे असभ्य वर्तन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55
Next Post

Indapur News : इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीला शासनाची मान्यता - अंकिता पाटील ठाकरे ; चालू वर्षापासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp