Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अभिनेता सुनील शेट्टी ‘संकल्प नशा मुक्ती’ मॅरेथॉनसाठी उद्या लोणावळ्यात येणार…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 June 2023, 15:16

Pune News : पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियानाअंतर्गत रविवारी लोणावळा शहरात विशेष मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये प्रसिध्द सिने अभिनेता सुनील शेट्टी सहभागी होणार आहे, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी दिली. (Sunil Shetty’s run in Pune on Sunday for Sankalp Nasha Mukti)

लोणावळा शहरामध्ये मॅरेथॉनचे आयोजन 

प्रबोधनाच्या कार्यक्रमांर्गत रविवारी (४ जून) रोजी  लोणावळा शहरामध्ये  मॅरेथॉन आयोजिली आहे. तीन गटामंध्ये ही स्पर्धा होत असून पहिल्या गट १६ ते १८. दुसरा गट १९ ते २५ आणि २५ च्या पुढे अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसाच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली असून जास्ती जास्त नागरिकानी (Pune News) यात सहभागी व्हावे असे आवाहन  लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी केले.

लोणावळा शहरात पर्यटनाच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणाई गर्दी करते त्याचाच गैरफायदा घेत येथे ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. तो मुळासकट उपटून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी पुणे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शानाखाली ‘ संकल्प नशा मुक्ती’ विशेष अभियान राबविले आहे. त्यामध्ये गुन्हेगारांवर (Pune News) कारवाई, तरुणांचे प्रबोधन, आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा तीन मुद्यांवर पोलिस काम करत आहेत. त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी हे ब्रॅड ॲम्बेसिडर म्हणून इनिशियेटिव्ह घेत आहेत.

 

तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज आहे त्यातून त्यांची सुटका करणे आणि त्या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणाईला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी  ‘ संकल्प नशामुक्ती’ हे अभियान सुरु आहे (Pune News)  त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी इनिशियेटिव्ह घेत आहेत आपण सर्वानीही यात सहभागी व्हावे आणि रविवारी होणाऱ्या दौड मध्ये सहभागी व्हावे. – अंकित गोयल, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण.

मॅरेथॉनसाठी मोफत रजिस्ट्रेशन (लिंक अशी)

येत्या रविवारी लोणावळा येथील दाउदी बोहरा ग्राउंड येथे सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन सुरु होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी टी शर्ट, रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. (Pune News) मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेब साईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून रजिस्ट्रेशन  मोफत आहे. त्याची लिंक अशी – https://puneruralpolice.gov.in/

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘बापाच्या जीवावर उडतो का?’ पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण…

Tuesday, 28 July 2026, 14:31

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडा समोर;मात्र ‘या’ अटीशिवाय मिळणार नाही लाभ

Tuesday, 28 July 2026, 14:18

ऍसिडिटी आणि मानदुखीचा नेमका संबंध काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Tuesday, 28 July 2026, 14:12

कोटी रुपयांच्या कथित लूटप्रकरणात दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई; आरोपींचा शोध सुरू

Tuesday, 28 July 2026, 14:02

स्वच्छतेत इंदापूरची मोठी झेप! नगर परिषदेला हायटेक मशीन, कर्मचाऱ्यांना PPE किटचं वाटप

Tuesday, 28 July 2026, 13:40

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

Tuesday, 28 July 2026, 13:14
Next Post

Pachgani News : हॅप्पी ॲवर्स हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.