Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 10:08

 

Pune News : विश्रांतवाडी : पुणे शहर काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष विकास शिवाजी टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (मंगळवारी) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Shocking! The extreme step taken by the senior office bearer of Congress in Pune..)

पतसंस्थेच्या कार्यालयात केली आत्महत्या

विकास टिंगरे मंगळवारी (२३ मे) धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात आले होते. बराच वेळ झाला होता. त्यांनी दुपारी जेवणही केलं नव्हतं. (Pune News) त्यामुळे कार्यालयातील काही कर्मचारी त्यांच्या केबिनमध्ये गेले असता त्यांना विकास टिंगरे यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोरवाल रोड धानोरी येथील पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (Pune News)
घटनास्थळी विमानतळ पोलिसांनी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. (Pune News) या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन

Pune News : गणरायाच्या पाताळातील गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

Pune News : पाण्यात तोंड धुण्यासाठी गेला अन् क्षणात दिसेनासा झाला; खडकवासला कालव्यात मुलगा बुडाला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धक्कादायक ; दोन पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याचा काढला काटा, शीर वेगळं करून फेकलं विहिरीत

Sunday, 18 May 2025, 17:09

भीषण अपघात..! डंपरने पिकअपला धडकले, दोघांचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून चालकाचा शोध सुरु

Sunday, 18 May 2025, 16:53

उन्हाळी सुट्टी जीवावर बेतली ; कर्जतच्या टाटा डॅममध्ये मुंबईचे 2 तरुण बुडाले

Sunday, 18 May 2025, 16:29

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात; कारण अस्पष्ट

Sunday, 18 May 2025, 16:27

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांवरच केली दगडफेक; 2 कर्मचारी जखमी

Sunday, 18 May 2025, 16:07

ठाकरे गटाने भाकरी फिरवली, ‘या ‘आक्रमक नेत्यावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Sunday, 18 May 2025, 15:47
Next Post

Health Tips : अनेक आजारांवर पुदिना तेल गुणकारी, जाणून घ्या पुदिन्याच्या तेलाचे फायदे

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.