Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जेष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्यात निधन , वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 July 2023, 11:39

Pune News ; पुणे : जेष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर (वय-७७) यांचे आज सोमवारी (ता.१७) सकाळी निधन झाले आहे. डॉ. मंगला या जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत.

 

कर्करोगाने झाले निधन

डॉ. मंगला नारळीकर गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या. (Pune News) त्यांनी कॅन्सरवर विविध ठिकाणी उपचार घेतले होते. मात्र त्यांचे आज सोमवारी (ता.१७) सकाळी निधन झाले आहे.

मंगलाताई या पुर्वाश्रमीच्या राजवाडे होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. (Pune News) त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.

दरम्यान, इ.स. १९६५ मध्ये त्यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत होत्या.

डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यामध्ये A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी – आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर), An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक),
गणितगप्पा (भाग १, २), गणिताच्या सोप्या वाटा(Pune News)  (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक), नभात हसरे तारे (सहलेखक – डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर), खगोलविज्ञानविषक पुस्तक पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन). या पुस्तकांचा समावेश आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : हडपसर येथील मद्यपीला गाडीला दिसली चावी, मग मारला स्टार्टर अन पळवली पोलीस व्हॅन! आरोपी अटकेत…

Pune News : दारु पिताना चकना मागितला म्हणून खून करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

Pune News : कारचालकाने व्हॉर्न वाजविला म्हणून फटाके फोडनार्‍याने केला चाकू हल्ला ; आरोपी अटकेत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post

Mumbai News : सासूमुळे वाटणी झाली अन् सासूच वाट्याला आली... विरोधक आक्रमक; विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.