Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : सासूमुळे वाटणी झाली अन् सासूच वाट्याला आली… विरोधक आक्रमक; विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 July 2023, 12:37

Mumbai News  : मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला धडाक्यात सुरूवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांकडून नीट उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून आज दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडत सभात्याग केला. यामुळे सभागृहात काहीवेळ गोंधळ झाला होता. याचदरम्यान, सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली… ५० खोके, एकदम ओके… अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. (Mumbai News ) घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार, असो अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. बोगस बियाण्यांसंदर्भात कडक कारवाई करू. सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

नव्या मंत्र्यांचा परिचय
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. दरम्यान, बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून वर्षा ते विधान भवनच्या दिशेने निघाले होते. यामुळे चर्चांना उधाण आले. मंत्रीपदाच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले होते. (Mumbai News ) याबाबत खुलासा करताना कडू म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत बसून आलो असतो तरी आमची मंत्री पदाबाबत चर्चा झालेली नाही, असे सांगून आपण नाराज नसल्याचंही ते म्हणाले.

शरद पवार यांचा गट गायब
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभे राहून निदर्शने केली. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते. (Mumbai News ) मात्र, आमच्याकडे १९ आमदारांचे बळ आहे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यांवर उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : अटक करण्याची भिती दाखवून २ लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Mumbai News : शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांवर होणार शस्त्रक्रिया; ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

Mumbai News : अखेर ठरलं! अर्थ खातं दादांकडेच… राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; कोणत्या खात्यावर कोणाला संधी?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49
Next Post

Banguluru News : फक्त ५ वी शिकलेला व्यक्ती निघाला 'लखोबा लोखंडे'!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.