Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कामशेतमध्ये आढळला आठ फ़ुटी अजगर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 15:50

Pune News : कामशेत (पुणे): पुण्यातील कामशेत येथे कुजगाव रोडवर एका घराजवळ मंगळवार २७ जून रोजी आठ फुट लांबीचा अजगर आढळला. याची दखल घेत तात्काळ  वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्यांना या बाबत माहिती देण्यात आली. त्यांनी धाव घेत या अजगराला पकडले.

वन्यजीव रक्षकांनी सोडले नैसर्गिक अधिवासात

सोन्या वाडेकर, तेजस शिंदे, कार्तिक गायकवाड या सदस्यांनी अजगरास व्यवस्थित काळजी घेत पकडले. (Pune News) ही माहिती संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली.

प्रमोद ओव्हाळ, दक्ष काटकर , यश बच्चे, शुंभम आंद्रे, ओमकार कडू, जिगर सोलंकी यांनी सापाची प्राथमिक तपासणी करून वडगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या निरक्षणाखाली त्याला निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले. सध्या पावसाळा असल्यामुळे भरपूर साप बाहेर पडतात, तरी नागरिकांनी घरात व काम करण्याच्या ठिकाणी दक्षता घेणे आवश्यक आहे. (Pune News) साप आढळून आल्यास त्यास न मारता त्याला स्वतःहून जाऊ द्या किंवा वन्यजीव रक्षकांना, प्राणीमित्र किंवा वनविभागाला कळवा, असे वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे यांनी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : कम्पाउंड तारेचा शॉक लागून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू ; पुण्यातील दुर्दैवी घटना..

Pune News : पुण्यात तब्बल २७ वर्षांनंतर गहुंजेतील स्टेडियमवर रंगणार क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने

Pune News : पुण्यात कोयता हल्ल्यातून विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस देण्याची जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

Pune News : पावसाळा आणि सापांचा प्रजनन काळ यामुळे काळजी घेणे गरजेचे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.