Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्याचा ‘मेंटल मॅथ’ किंग! 15 वर्षीय स्वानंद भोरेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; 1000 अंकांची बेरीज फक्त 88 सेकंदांत..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 November 2025, 22:28
Pune News: Pune's 'Mental Math' King! 15-year-old Swanand Bhore's Guinness World Record; Sum of 1000 digits in just 88 seconds..

पुणे: पुणे शहरातील मनसुखभाई (Pune News) कोठारी नॅशनल स्कूलचा १५ वर्षांचा विद्यार्थी स्वानंद राजकुमार भोरे याने मानसिक गणितातील असाधारण वेगाच्या जोरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचा मान वाढवला आहे. पॅडरबॉर्न, जर्मनी येथे १५ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या स्पर्धेत त्याने १०-अंकी दहा गणितांची, म्हणजे एकूण १००० संख्यांची मानसिक बेरीज फक्त १ मिनिट २८.४० सेकंदांत पूर्ण केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या प्रकारातील त्याची कामगिरी जागतिक स्तरावर अपूर्व मानली जात असून ही नोंद अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाली आहे. (Breaking News)

 

स्वानंदने गेल्या काही वर्षांत मानसिक गणितात सलग उल्लेखनीय यश मिळवले आहे. २०२४ मधील ‘अल्टरनेटिव्ह बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंदवलेला मानसिक बेरीजमधील जागतिक विक्रम, मानसिक गणित विश्वचषक २०२३ आणि २०२४ मधील जागतिक क्रमांक १, सुपर टॅलेंटेड किड पुरस्कार २०२२, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, दोन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच माइंड स्पोर्ट्स ऑलिंपियाड लंडनमधील कांस्यपदक यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय यशांनी त्याची प्रतिभा अधोरेखित झाली आहे. ऑस्ट्रेलियातील मॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही २०२४ मध्ये त्याने जगात क्रमांक १ मिळवला. दुबईतील मेमोरियाड वर्ल्ड मेंटल स्पोर्ट्स ऑलिंपिकमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले.

मोठ्या संख्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार कागद-पेनशिवाय करण्याची त्याची क्षमता उच्च एकाग्रता, मेंदूची विलक्षण प्रक्रिया गती आणि उत्कृष्ट स्मरणशक्तीचे उदाहरण मानली जाते. त्याचे शिक्षक सांगतात की स्वानंदची शिस्तबद्ध दिनचर्या, सततचा सराव आणि गणितावरील नैसर्गिक आवड हेच त्याच्या यशाचे मूळ आधार आहेत.

या यशामागे कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याची गणितातील विशेष आवड ओळखून त्याला योग्य वातावरण, प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध करून दिल्या. शाळा प्रशासनानेही त्याच्या यशाचा गौरव करत त्याला इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरवले आहे. गिनीज रेकॉर्डनंतरही स्वानंद आणखी कठीण आव्हानांसाठी सज्ज आहे. जागतिक स्तरावर नवे विक्रम प्रस्थापित करून भारताचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचे त्याचे ध्येय आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Tuesday, 5 May 2026, 12:06
Next Post
Labor Code: Labor Code: 'Labor Code' comes into effect from today; 9 major changes will be made in your job including your salary, you will get 'this' big benefit even after working for just 1 year

Labor Code: आजपासून 'कामगार संहिता' लागू; तुमच्या पगारासह नोकरीत होणार 9 मोठे बदल, फक्त 1वर्ष काम केल्यावरही मिळणार 'हा' मोठा फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.