Pune News : पुणे : बहुप्रतीक्षित असलेली शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी अखेर जाहीर केली आहे. उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष यांचा या समितीमध्ये समावेश आहे. कार्यकारिणीमध्ये माजी नगरसेवकांना प्राधान्य दिले आहे.
८ सरचिटणीस आणि १८ चिटणीसांचा समावेश
भाजपच्या शहराध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर धीरज घाटे शहर कार्यकारिणी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ही कार्यकारणी जाहीर झाली आहे.(Pune News) कार्यकारिणीमध्ये तब्बल १८ जणांवर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट यांचा समावेश आहे. तर राघवेंद्र मानकर यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. सरचिटणीसपदी ८ जणांची तर १८ जणांची चिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
* कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे
* उपाध्यक्ष
-विश्वास ननावरे
-प्रशांत हरसुले
-मंजुषा नागपुरे
-जीवन जाधव
-सुनील पांडे
-शाम देशपांडे
-प्रमोद कोंढरे
-अरुण राजवाडे
-तुषार पाटील
-स्वरदा बापट
-योगेश बाचल
-भूषण तुपे
-संतोष खांदवे
-महेंद्र गलांडे
-रुपाली धाडवे
-हरिदास चरवड
-गणेश कळमकर
-प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)
* सरचिटणीस
-वर्षा तापकीर ( भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
-राजेंद्र शिळीमकर
-रवी साळेगावकर
-सुभाष जंगले
-राघवेंद्र मानकर
-पुनीत जोशी
-राहुल भंडारे
-महेश पुंडे
* चिटणीस
-कुलदीप सावळेकर
-किरण कांबळे
-किरण बारटक्के
-अजय खेडेकर
-आदित्य माळवे
-राहूल कोकाटे
-विवेक यादव
-उदय लेले
-विशाल पवार
-लहू बालवडकर
-उमेश गायकवाड
-सुनील खांदवे
-प्रविण जाधव
-हनुमंत घुले
-रेश्मा सय्यद
-अनिल टिंगरे
-आनंद रिठे
-दुष्यंत मोहोळ
* युवा मोर्चा अध्यक्ष – करण मिसाळ
* महिला मोर्चा अध्यक्ष – हर्षदा फरांदे
* ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष – नामदेव माळवदे
* अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – भीमराव साठे
* अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – इम्तियाज मोमीन
* व्यापारी आघाडी अध्यक्ष – उमेश शहा
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दिवे घाटात टेम्पो उलटला; एका मजुराचा मृत्यू, १४ जण जखमी
Pune News : धारदार शस्त्राने वार करुन 90 हजारांची रोकड नेणाऱ्या 5 आरोपींना दोन तासांत अटक
Pune News : व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी