Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आषाढी वारीत मोबाईल चोरण्याचा कट पोलिसांनी उधळला; दोघांना ठोकल्या बेड्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 June 2023, 17:34

Pune News :  पुणे : आषाढी वारीसाठीवारकरी हरिनामात दंग झालेले असताना दुसरीकडे चोरचे मोबाईल लंपास करण्याचा कट रचत होते. गर्दीचा फायदा चोरटे संधी साधतात. मात्र चोरट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. वारी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यासोबतच सुरक्षेसाठी पोलीस फाटादेखील तैनात करण्यात आला आहे. याच पोलिसांनी वारीच्या पार्श्वभूमीवर भुरट्या मोबाईल चोरांवर कारवाई केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कोणतीही कसर सोडणार नसल्याचं यावरुन दिसत आहे. (Police foiled a conspiracy to steal   mobile phones in Ashadhi Wari; Both of them were shackled…)

संशयित श्रीकांत राजू जाधव (वय 21, रा. मुंढवा) आणि दिलीप बलभीम गायकवाड (वय 33, रा. मुंढवा) या दोघांनी एकूण एक लाख 10 हजार रुपये किमतीचे सात चोरीचे मोबाईल पोलिसांना दिले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन्सबाबत आरोपींकडे चौकशी केली, मात्र ते उत्तर देऊ शकले नाहीत. अधिक तपास केला असता पुण्यातील हडपसर, (Pune News) मुंढवा, बंडगार्डन, बिबवेवाडी परिसरातून मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीचे मोबाईल कर्नाटकात पोहोचवण्याचा संशयितांचा इरादा होता. आषाढी वारीची पालखी मिरवणूक शहरात येताच चोरीच्या घटना घडवण्याचा त्यांचा हेतू होता, असेही तपासात उघड झाले.

 

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले (Pune News) तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत.

वारी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी

12 जून रोजी शहरात येणार्‍या पालखी मिरवणुकीसाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या युनिट 5 ला दरोडेखोरांच्या टोळीची माहिती मिळाली. गर्दीचा फायदा घेत (Pune News)वारी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना लुटण्याचा कट रचत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत रविदर्शन चौकाजवळील राज्य परिवहन बसस्थानकावर थांबलेल्या दोन संशयितांची तपासणी केली.

चोरीला गेलेल्या मोबाईल संदर्भात हडपसर, मुंढवा, बंडगार्डन आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 379 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.आरोपी श्रीकांत जाधव हा ऑन रेकॉर्ड गुन्हेगार असून घर फोडणे, खिसा मारणे, मोबाईल चोरी असे 24 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

पालखीवर CCTV आणि GPS सिस्टीम
मागील 300 वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. लाखो वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येनं या वारीत सहभागी होतात. ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत विठुरायाच्या दर्शनाला पायी चालत जातात.अनेक गावात वारीचा मुक्काम असतो. यादरम्यान अनेक गावांमध्ये वारीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. या सगळ्या सोहळ्या दरम्यान पालखीची सुरक्षा चोखदार यांच्या हाती असते. (Pune News) कोणता अनुचित प्रकार घडू नये, वारकऱ्यांची एखादी गोष्ट हरवली तर चोखदार मदत करतात. या जीपीएस सिस्टीम आणि सीसीटीव्हीमुळे आता या चोखदारांचं काम सोपं झालं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणास अटकपूर्व जामीन मंजूर

Pune News : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

Pune News : पुण्यातील कर्वेनगरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग! परिसरात धुराचे लोट

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.