Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 June 2023, 18:38

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हांडेवाडी (ता. हवेली) येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. असे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी दिले. (Bail granted to the accused in the murder case in Loni Kalbhor)

सतिश मोहन चव्हाण (रा. हांडेवाडी पुणे) असे जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. (Loni Kalbhor News)  तर करण  हांडे  असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लोणी काळभोर पोलीसठाण्याच्या हद्दीत झाला होता खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा करण हांडे  हा हांडेवाडी परिसरातील एका गॅरेज मध्ये काम करीत होता. तर करण आणि आरोपी सतिश चव्हाण हे एकमेकांचे मित्र होते.

 

दरम्यान, आरोपी सतीश हा करण हांडे याला अधुन मधुन घराचे बाहेर भेटण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर करण याने सतीशला परत भेटु नये असे सांगीतले होते. (Loni Kalbhor News) तसेच फिर्यादी  यांनी आरोपी सतिशला घरी यायचे नाही व मुलगा करण यांस त्रास देवु नको असे अनेकदा सांगीतले होते.

करण हा नेहमीप्रमाणे १८ मार्च २०२२ ला गॅरेजवर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरातुन कामावर गेला होता. त्यांनतर करण हा पत्नीला अॅक्टीवा गाडीवर घरी सोडविण्यासाठी चार वाजण्याच्या सुमारास चालला होता. तेव्हा आरोपी सतीश याने शिवीगाळ केली. (Loni Kalbhor News) त्यानंतर करणने पत्नीस घरी सोडले. आणि करण काहीही न बोलता रागाच्या भरात घरातून निघुन गेला. तो त्या दिवशी रात्री घरी आला नाही. त्यानंतर करणची पत्नीने करण मिसिंग झाल्याची तक्रार उरुळी देवाची पोलीस ठाण्यात दिली.

त्यानंतर करणची अॅक्टीवा गाड़ी के पी वाईन्स दुकानाच्या शेजारी रिकाम्या जागेमध्ये कच्च्या रोडच्या गेटजवळ मिळुन आली. म्हणुन सदर परिसरात  करणच्या वडिलांनी करणचा शोध घेतला असता. २० मार्च २०२२ ला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १०० फुट जमिनीच्या आतमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत एक इसम दिसुन आला. (Loni Kalbhor News) याप्रकरणी हांडे यांनी लोणी काळभोर पोलिसांना  माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नमुद पुरलेल्या इसमास बाहेर काढले.

दरम्यान, अनोळखी इसमाच्या गळ्यांस वायरच्या सहाय्याने गळफास दिल्याचे व डोक्यास जखमा दिसत होत्या. (Loni Kalbhor News) तसेच त्याच्या अंगावरील कपड़े व कमरेचा बेल्ट, चेहरा ओळखुन पाहुन तो मुलगा करण हांडे आहे. असे फिर्यादी यांनी पोलीसांनी सांगीतले.

याप्रकरणी करणच्या  वडिलांनी आरोपी सतिश चव्हाण याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.(Loni Kalbhor News)  सदर गुन्ह्याचा खटला हा शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपी सतिश चव्हाण याने जामिनासाठी ॲड.गणेश माने यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता.

ॲड.गणेश माने यांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजूर केला आहे.(Loni Kalbhor News)  हे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांनी दिले आहेत. तर या खटल्यात ॲड.गणेश माने यांना ॲड.धनंजय गलांडे, ॲड.उमेश मांजरे व ॲड.रुकसार मुल्ला यांचे सहकार्य मिळाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन “किन्नर” बनविण्याचा प्रयत्न

Loni Kalbhor News : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याचा “मुक्काम” अखेर लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरातच ; प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या सोबतच्या बैठकीत तोडगा..

Loni Kalbhor News : वडकीत बनावट नंबरप्लेट लावून फिरणार्‍या चारचाकीने दिली तरुणाला धडक ; तरुणाचा मृत्यू, आरोपी अटकेत..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25
Next Post

Pune News : लाच घेतल्या प्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी; ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.