Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मुजोर मोटारचालकाची पीएमपी चालकाला बेदम मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 18:31

Pune News  : पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. मोटारचालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमोल लोंढे (वय २०, रा. संकेत विहार, हडपसर) असे गुहा दाखल केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. (Pune News ) याबाबत पीएमपी चालक तुषार डोंबाळे (वय ३५, रा. सोरटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर भागातील संकेत विहार सोसायटीसमोर मोटारचालक लोंढे याने अचानक मोटार बससमोर थांबवली. बस मागे घे, असे सांगून लोंढेने पीएमपी चालक डोंबाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोंढे पीएमपी बसमध्ये शिरला.(Pune News )  त्याने पीएमपीचालक डोंबाळे यांना मारहाण केली. डोंबाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुशील डमरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : कन्स्ट्रक्शन कंपनीची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

Pune News : अटकेतील उबाळे टोळीविरोधात अजून एक गुन्हा दाखल

Pune News : वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत परिसंवाद; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Narayangaon News : पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.