Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Narayangaon News : पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 August 2023, 19:02

नारायणगाव, (पुणे) : पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

अनिल सुनील जाधव (वय – २०, रा. ठाकरवस्ती, वारुळवडी, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी येथील ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्यावर कमरेला पिस्तूल असलेला तरुण हातात कोयता घेऊन हातवारे करून धाक दाखवुन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नारायणगाव पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील पिस्तूल व कोयता जप्त केला. तपासणी केली असता पिस्तूल बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, सोशल मीडियावर कोयता गॅंगचे व्हिडिओ पाहून दहशत निर्माण करण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Film News : सुपरहिट 'बॉबी'मध्ये राज कपूर यांना मुलगा ऋषी कपूरऐवजी 'या' अभिनेत्याला घ्यायचं होतं सिनेमात ; पण 'तो' विषय आला अन् चर्चाच थांबली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.