Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तेल कंपन्यांनी ६ वर्षापासून प्रलंबित असलेले डीलर मार्जिन त्वरित द्यावे ; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 July 2023, 16:17

Pune News पुणे, ता. २९ : तेल कंपन्यांकडून सन २०१७ सालापासून पेट्रोल आणि डिझेलच्या डीलर मार्जिन दिला नाही. त्यामुळे तब्बल ६ वर्षापासून प्रलंबित असलेले मार्जिन त्वरित जारी करावे. अशी मागणी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे. (Pune News)

पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट 

पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांनी आज शनिवारी (ता.२९) खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. यावेळी असोसिएशनने वरील मागणी बारणे यांच्याकडे केली आहे. यावेळी अध्यक्ष ध्रुव रुपारेल, शिवराज शितोळे, सोनू नागपाल, कालिदास मोरे, धनंजय शितोळे, काका झांबरे, भूषण देसाई, संदीप साखरे, श्रीमती सुजाता शहा, अमर रेणुसे, आबा वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.  (Pune News)

सन २०१७ पासून तेल कंपन्यांकडून प्रलंबित असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या डीलर मार्जिनबद्दल पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे चिंता व्यक्त केल्या. तसेच आता ६ वर्षांहून अधिक काळ मार्जिन जारी न केल्यामुळे डीलर्सचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच असोसिएशनच्या समस्या योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. अशी मागणी असोसिएशनने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.

 

दरम्यान, अपूर्व चंद्र समितीने २०१३ मध्ये असोसिएशनच्या डीलर मार्जिनसाठी एक अहवाल तयार केला होता. आणि मंत्रालय आणि तेल कंपन्यांना सल्ला दिला होता की डीलर्सना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक लक्षात घेऊन सुधारित पेट्रोल आणि डिझेल मार्जिन द्यावे. आणि सुधारित मार्जिनसह दर सहा महिन्यांनी पैसे द्यावे. असे अपूर्व चंद्र समितीने अहवालात सांगितले होते.

याबाबत बोलताना पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले कि, असोसिएशनच्या डीलरला २०१७ नंतर एक पैसाही दिला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आणि इतर खर्च जसे की वीज, बँकेचे व्याज दर आणि आमच्या व्यापाराशी संबंधित सर्व खर्च वाढले आहेत. पण तरीही आमचे मार्जिन २०१७ पासून राहिले आहे. तेल कंपन्यांनी प्रलंबित डीलर मार्जिन त्वरित द्यावे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील रिक्षाचालकाने ११ वर्षाच्या चिमुकलीवर केला बलात्कार ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp