Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तळजाई परिसरात पार्क केलेल्या ४० हून अधिक गाड्या गुंडांनी फोडल्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 June 2023, 10:03

Pune News  पुणे : जू्न्या वादातातून एका दुश्मनाला शोधण्यासाठी आलेल्या ६ जणांच्या टोळक्याने तळजाई परिसरातील वनशिव वस्तीमध्ये पहाटे धुमाकूळ घातला. तसेच दहशत पसरवत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तब्बल ४० हून अधिक वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

तोंडाला रुमाल बांधलेले ६ जणांच्या गुंडांच्या टोळक्याने या वसाहतीत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. त्यांनी एका पाठोपाठ एक गाड्यांवर दगडफेक करीत हातातील कोयते, लोखंडी गज, लाठ्यांचा मारा केला. (Pune News )वाहनांच्या काचा फोडत आरडाओरडा करत हे टोळके गोंधळ घालत होते. त्यांच्यामुळे कोणाचीही घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. त्यांनी काही घरांवरही दगडफेक केली. या घटनेत १० ते १५ रिक्षा, २५ दुचाकी, काही कार यांचे नुकसान झाले आहे.

पोलीस उपायुक्त र्स्मातना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुंड वारजे पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.(Pune News )  एकाला शोधण्यासाठी ते या वसाहतीत आले होते. तो न मिळाल्याने त्यांनी वसाहतीत तोडफोड केली. या टोळक्याची ओळख पटली असून त्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे काम सुरु आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे वाचन तरुणांनी केले पाहिजे : ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे

 

Pune News : विठ्ठल गायकवाड यांना रमाईपुत्र पुरस्कार प्रदान

Pune News : दर्शना पवार मृत्युप्रकरण! ट्रेकिंगला जाताना दोघे तर परत येताना ”तो” एकटाच ; सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक माहिती समोर…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17
Next Post

Breaking News : दर्शना पवारचा खूनच झाल्याची पोस्ट मार्टम रिपोर्टमधून माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp