Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 June 2023, 13:05

Pune News  : पुणे : परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास होणाऱ्या कारवाई विषयी परिपत्रक जारी केले आहे. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना 25 हजार रूपये दंड केला जाणार आहे तर, अल्पवयीन मुलांना 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवानाही मिळणार नाही. (Pune News ) याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नयेत, यासाठी कारवाईच्या सूचना परिवहन विभागाकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिवहन आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केले आहे.

होणार कायदेशीर कारवाई

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरूंगवास होऊ शकतो. (Pune News ) हा तुरूंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर 25 हजार रूपये दंडाची ही तरतूद आहे. तसेच, त्या अल्पवयीन मुलाला वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंचा वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही.

केवळ हीच वाहने चालविण्यास 16 ते 18 वयाच्या मुलांना परवानगी

 

18 वर्षांखालील मुलगा अथवा मुलीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी नाही. याला केवळ 50 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकींचा अपवाद आहे. या दुचाकी 16 वर्षांवरील सर्वांना चालविण्यास परवानगी आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यात पाचशे रुपयांसाठी हातात तलवार घेवून घरात शिरून शिवीगाळ ..

Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून तुरुणीवर कोयत्याने हल्ला ; MPSC च्या तरुणांनी वाचवले प्राण..

Pune News : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ! अरण्येश्वर भागात दहशत, वाहनांची तोडफोड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33
Next Post

ICC World Cup 2023 Schedule : प्रतीक्षा संपली! वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.